घरातील विषारी पाली पळवा घरगुती उपाय वापरून पहा

Spread the love

विषारी पाली पळवा बाजारात पाल मारण्यासाठी विषारी द्रव्य मिळते पण घरात लहान मुले असताना किंवा पाळीव प्राणी असताना असे विषारी द्रव्ये घरात आणायची इच्छा होत नाही.

घरातील विषारी पाली पळवा पहा हा व्हिडीओ

https://youtu.be/l93Vp6vZqyI?si=Xn96jEtScBsYIx7I

घरात पाल फिरताना पाहिली की किळस येतो. आणि सोयंपाक घरात फिरतात आणि कश्यात भी पडतात. बाजारात पाल मारण्यासाठी विषारी द्रव्य मिळते पण घरात लहान मुले असताना किंवा पाळीव प्राणी असताना असे विषारी द्रव्ये घरात आणायची इच्छा होत नाही. याशिवाय पाल मारावी, असेही वाटत नाही. मग अशात घरातील पालीपासून कशी मुक्ती मिळवायची, असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर घरातून पाल पळवायचे अनेक उपाय सांगितले जातात पण प्रत्येक उपाय कामी पडेल, असे नाही पण काही उपाय केल्याने याचा फायदा दिसून येतो

विषारी पाली पळवा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरात पाल येऊ नये म्हणून एक खूप सोपा उपाय सांगितला आहे. चला तर जाणून घेऊ या विषारी पाली पळवा


वरी दिलेल्या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे एका भांड्यामध्ये डासांची कॉइल घ्या आणि तुरटीचा लहान खडा घ्या.ही तुरटी आणि कॉइल बारीक मिक्सर मध्ये एकत्र वाटा आणि पेस्ट करा.त्यानंतर एका ग्लास पाणी घ्या आणि या पाण्यामध्ये ही पेस्ट टाका. त्यात लाल मिरच्या घाला आणि बेकींग सोडा व मीठ टाका. त्यानंतर हे पाणी पाच मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर हे गरम केलेलं पाणी थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर हे पाणी एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरा आणि घरामध्ये जिथे पाल येते अशा ठिकाणी हा स्प्रे मारा. जर तुम्हाला पाल डोळ्यासमोर दिसली तर हा स्प्रे तिच्या अंगावर मारा. या स्प्रेमुळे ती घराबाहेर पळून जाईल. ही ट्रिक तुम्हीही घरी वापरू शकता. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही सहज घरातील पाल पळवू शकता.

पहा अजून एक घरगुती उपाय विषारी पाली पळवा

एक वाटी घा आणि त्यात एक टोपण डेटॉल टाका डेटॉल नसेल तर सनिटायझर टाका मिश्रण करा आणि लिबू टाका आणि मिश्रण करा ज्य जागी पाली येतील त्या जागी टाका नाहीतर स्प्रे मधी भरा आणि पाली च्या अंगावर टाका विषारी पाली पळवा

विषारी पाली पळवा आणि हे मिश्रण पाली च्या अंगावर जर पडले तर तिच्या अंगात आग पडते आणि पाल बाहेर पळून जाते नाहीतर खाली पडते खाली पडली कि बाहेर नेऊन टाकायच आणि मिश्रण च्या वासाने पाली पळून जातात अगदी कमी खर्चात आणि कामी वेळेत हे एकदा करून पहा.
आणि अजून एक उपाय करून पहा एका वाटीत पाणी घा आणि एक चमच्या मिरचू टाका आणि त्याला वेवस्तीत मिक्स करा हे जर पालीच्या टोचेला लागलं तर पालीच्या अंगात आग होते आणि पाल पळून जाते आणि मिरच्याच्या वासाने पाली पळून जातात आणि हे वापरायचं कस थोडासा कापूस घाआणि छोटे छोटे गोळे बनवा रात्रिच्या वेळी लाईट च्या जवळचे किडे खायला येतात मग ते त्या पाण्यात बुधून गोळे बनवा आणि ज्य ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी ठेवा आणि मिरचू जर टोचला लागले तर आग होते

अजून काय करायचे एक घरातला काढा घा आणि काढा च्य वरचा भाग काढा आणि हळूच पाचोळा काढा आणि एक दोरा घा आणि दोऱ्याला ओवून घा आणि ज्य ठिकाणी पाली येतायत त्या ठिकाणी अडकवा ज्य ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी अडकवा त्याच्या वासाने पळून जातात

पाली मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो म्हणून त्या पळतात. घरात प्रत्येक कमर्‍यात मोरपंख ठेवा

पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपर्‍यामध्ये शिंपडा. या तीक्ष्ण वासामुळे पाली पळतात.

पाल हा शब्द घरात कुणी ऐकला तरी सर्वांना पालीची भीती वाटते, पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे

पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे.

ज्या ठिकाणी पाल येते, तेथे अंड्याचे टरफल ठेवावे. पाली अंड्याच्या टरफल असले की (कदाचित त्यातून येणाऱ्या विशिष्ट वासामुळे असेल, पण मला खात्री नाही) तेथे येत नाहीत.

माझा अनुभव होता, की आठवडाभरातच मी ज्या खिडकीत टरफल ठेवले, त्या टरफलाला ढकलून खाली पाडून पाल आत आली. त्यामुळे ते टरफल काही दिवसात बदलणे अपेक्षित असते का, याची कल्पना नाही.

मोरपीस ठेवल्याने, त्यातून येणाऱ्या विशिष्ट वासामुळे, व त्या पिसावर असलेल्या रंगीत धाग्यांची (धागे म्हणू की केस म्हणू?) वाऱ्यामुळे जी हालचाल होत राहते, त्यामुळे पाल येत नाही.

विषारी पाली पळवा

1 thought on “घरातील विषारी पाली पळवा घरगुती उपाय वापरून पहा”

  1. You’re welcome! I appreciate your willingness to engage further. If you have any specific questions or topics you’d like to delve into, feel free to share them. Whether it’s about recent developments in technology, intriguing scientific discoveries, captivating literature, or anything else on your mind, I’m here to provide insights and assistance. Simply let me know how I can help, and I’ll be happy to assist you further!

    Reply

Leave a Comment